मालाड ईस्ट अंबेडकर नगर के दुर्घटनाग्रस्त रहिवासी गरीब कब तक रहेंगे बेघर? https://youtu.be/Zg5eqxuT-N4 How long will the poor residents of Malad East Ambedkar Nagar be homeless? आर पी आई मुंबई सचिव रमेश गौड़ ने आज दिनांक 26 जुलाई को मलाड ईस्ट अंबेडकर नगर का दौरा किया और गरीब लोगों से बातचीत की और उनको आश्वासन दिया कि उनका जल्द घर की शिफ्टिंग मिल जाएगी Excerpt: वाचवा...वाचवा...वाचवा....मुत्युच्या दाटेतून वाचवा मालाड आंबेडकर नगर, पिंपरी पाडा येथील लोकांच्या जीवावर यमाचे सावड वनजमिनींवरील रहिवाशांचे आमचा आवाजा का नाही ऐकायला येत? कारण आम्ही दुर्घटना ग्रस्त रहिवाशी गरीब आहोत म्हणून? दुर्घटना ग्रस्त वसुंधरा कुंटूब कम योजने येत नाही का? मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशानंतर ही पुनर्वसन का नाही? ३२ लोकांचे जीवीत हानी झाल्या नंतर सुध्दा पुनर्वसन नाही कशाची वाट पाहता आहोत? एसआरए योजनेत पुनर्वसन